DMHP कार्यक्रमांतर्गत IEC एप्रिल १८ ते जुलै १८

मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम २०१८-१९ मे २०१८ ग्रामीण रुग्णालय सोमार्डी, तालुका- जावळी, जिल्हा सातारा दिनांक - ०५ मे २०१८ ग्रामीण रुग्णालय सोमार्डी येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आजाराबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करणेसाठी आयोजित कार्यक्रमा दरम्यान रुग्णालीन कर्मचारी, आशा,रुग्ण आशा यांना यांना मार्गदर्शन करताना clinical psychologist श्रीमती सीमा वाघमारे , मनोविकृती परिचारिक...