
ताण -तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार शिबीर ग्रामीण रुग्णालय - पाटण, ता. पाटण, जि. सातारा दिनांक - ०५ डिसेंबर २०१८ जिल्हा रुग्णालय सातारा येथील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिनांक ०५ डिसेंबर २०१८ रोजी ग्रामीण रुग्णालय पाटण येथे ताण -तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचाराचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिरासाठी मा. सभापती श्रीमती उज्वला जाधव, पंचायत समिती पाटण,मा. उपसभापती श्री. राजाभाऊ शेलार पंचायत समिती सातारा व डॉ. अभिजीत घोरपडे - मनोविकार तज्ञ तसेच मान्यवरांमध्ये डॉ. साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी पाटण, डॉ. चंद्रकांत यादव वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णायल पाटण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते- कार्यक्रमासाठी लाभलेल्या अध्यक्ष मा. श्रीमती उज्वला जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ. साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी मा. उपसभापती श्री राजाभाऊ शेलार यांचे स्वागत करताना डॉ. यादव वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पाटण शिबिरासाठ...