ताण -तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार शिबीर 
ग्रामीण रुग्णालय - पाटण,  ता. पाटण, जि. सातारा 
दिनांक - ०५ डिसेंबर २०१८
जिल्हा रुग्णालय सातारा येथील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिनांक ०५ डिसेंबर २०१८ रोजी ग्रामीण रुग्णालय पाटण येथे ताण -तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचाराचे भव्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले 


सदर शिबिरासाठी मा. सभापती श्रीमती उज्वला जाधव, पंचायत समिती पाटण,मा. उपसभापती श्री. राजाभाऊ शेलार पंचायत समिती सातारा व डॉ. अभिजीत घोरपडे - मनोविकार तज्ञ तसेच मान्यवरांमध्ये डॉ. साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी पाटण, डॉ. चंद्रकांत यादव वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णायल पाटण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते-



 कार्यक्रमासाठी लाभलेल्या अध्यक्ष मा. श्रीमती उज्वला जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ. साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी


 मा. उपसभापती श्री राजाभाऊ शेलार यांचे स्वागत करताना डॉ. यादव वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पाटण

 शिबिरासाठी लाभलेले मनोविकार तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे यांचे स्वागत करताना श्रीमती सीमा वाघमारे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट जिल्हा रुग्णालय सातारा



























 दीपप्रज्वलन करून  दिनांक ०५ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या ताण - तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार या भव्य शिबिराचे उदघाटन करताना सर्व मान्यवर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी






 शिबिरासाठी उपस्थित असणारा जनसमुदाय

 शिबिराचे प्रास्ताविक करताना श्रीमती सीमा वाघमारे




 शिबिरासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी करताना डॉ. अभिजीत घोरपडे

 शिबिरासाठी आलेल्या लोकांची नाव नोंदणी करून केस हिस्टरी भरून घेताना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी श्रीमती सुषमा गुजर व श्री प्रशांत जगताप

 रुग्णाची पी. एच. क्यु. स्केल भरून घेताना क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट सीमा वाघमारे व समवेत श्रीमती मेघा चव्हाण - मनोविकृती परिचारिका









 रुग्णाचे समुपदेशन करताना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी

 रुग्णाची तपासणी करताना मनोविकार तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे

 तपासणी झालेल्या रुग्णांना औषधे वाटप करताना ग्रामीण रुग्णालय पाटण व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सातारा येथील कर्मचारी




सौम्य स्वरूपाचा ताण असणाऱ्या रुग्णाला समुपदेशन करताना क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट श्रीमती सीमा वाघमारे





Comments

  1. खुपच सखोल आणि विनामूल्य महत्त्वाची माहिती आहे.
    एक प्रकारे ही जनसेवा आहे.

    ReplyDelete
  2. मुलांचा मानसिक ताण कसा कमी करावा?
    नक्की वाचा....
    https://snehalmandhare.blogspot.com/2024/02/blog-post_85.html

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

World Schizophrenia Day 24 may 2014

School Mental Health Progrmme