Posts

Showing posts from September, 2017

School Mental Health Progrmme

Image
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सातारा शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम  मार्च :- २०१७ शाळा - वेणेगाव हायस्कूल वेणेगाव, तालुका/जिल्हा - सातारा  दिनांक - ०३ मार्च २०१७ शिक्षकांना शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची माहिती देताना प्रोग्राम ऑफिसर डॉ अभिजीत घोरपडे वेणेगाव हायस्कूल वेणेगाव येथे घेण्यात आलेल्या शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थीं व विद्यार्थिनी group activity करताना शाळेचे विद्यार्थीं group activity करताना शाळेचे विद्यार्थिनी  group activity नंतर पोस्टरची माहिती देताना विद्यार्थी शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम  मे  :- २०१७ शाळा - गोगवे हायस्कूल गोगवे , तालुका - महाबळेश्वर , जिल्हा - सातारा  दिनांक - १९ मे २०१७ सकारात्मक मानसिक आरोग्य विषयी गोगवे हायस्कूल गोगवे येथील शिक्षकांना व विद्यार्थांना माहिती देताना जिल्हा रुग्णालय सातारा येथील मनोविकृती परिचारिका श्रीमती चैताली कणसे   शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य याविषयी विद्यार्थीं व विद्यार्...