School Mental Health Progrmme
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सातारा
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
मार्च :- २०१७
मार्च :- २०१७
शाळा - वेणेगाव हायस्कूल वेणेगाव, तालुका/जिल्हा - सातारा
दिनांक - ०३ मार्च २०१७
शिक्षकांना शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची माहिती देताना प्रोग्राम ऑफिसर डॉ अभिजीत घोरपडे
वेणेगाव हायस्कूल वेणेगाव येथे घेण्यात आलेल्या शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थीं व विद्यार्थिनी
group activity करताना शाळेचे विद्यार्थीं
group activity करताना शाळेचे विद्यार्थिनी
group activity नंतर पोस्टरची माहिती देताना विद्यार्थी
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
मे :- २०१७
शाळा - गोगवे हायस्कूल गोगवे, तालुका - महाबळेश्वर , जिल्हा - सातारा
सकारात्मक मानसिक आरोग्य विषयी गोगवे हायस्कूल गोगवे येथील शिक्षकांना व विद्यार्थांना माहिती देताना जिल्हा रुग्णालय सातारा येथील मनोविकृती परिचारिका श्रीमती चैताली कणसे

group activity करताना शाळेचे विद्यार्थीं
सकारात्मक मानसिक आरोग्य विषयी ईलाबेन मेहता विद्यालय तळदेव तालुका - महाबळेश्वर येथील शिक्षकांना व विद्यार्थांना माहिती देताना जिल्हा रुग्णालय सातारा येथील पाठ्यनिर्देशक श्री शरद खटके
group activity present करताना विद्यार्थीं व विद्यार्थिनी
दिनांक - १९ मे २०१७
सकारात्मक मानसिक आरोग्य विषयी गोगवे हायस्कूल गोगवे येथील शिक्षकांना व विद्यार्थांना माहिती देताना जिल्हा रुग्णालय सातारा येथील मनोविकृती परिचारिका श्रीमती चैताली कणसे
शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य याविषयी विद्यार्थीं व विद्यार्थिनी यांना माहिती देताना श्री शरद खटके पाठ्यनिर्देशक जिल्हा रुग्णालय सातारा
group activity करताना शाळेचे विद्यार्थिनी
group activity करताना शाळेचे विद्यार्थीं
शिक्षकांना शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रमामध्ये त्यांची भूमिका समजावून सांगताना श्रीमती चैताली कणसे
group activity present करताना विद्यार्थीं व विद्यार्थिनी
group activity मध्ये बनविण्यात आलेली पोस्टर
सकारात्मक मानसिक आरोग्याविषयी असणाऱ्या टिप्सची विद्यार्थाना माहिती देताना श्रीमती चैताली कणसे
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
मे :- २०१७
शाळा - ईलाबेन मेहेता विद्यालय तळदेव , तालुका - महाबळेश्वर , जिल्हा - सातारा
दिनांक - २६ मे २०१७
सकारात्मक मानसिक आरोग्य विषयी ईलाबेन मेहता विद्यालय तळदेव तालुका - महाबळेश्वर येथील शिक्षकांना व विद्यार्थांना माहिती देताना जिल्हा रुग्णालय सातारा येथील पाठ्यनिर्देशक श्री शरद खटके
शारीरिक
आरोग्य व मानसिक आरोग्य याविषयी विद्यार्थीं व विद्यार्थिनी यांना माहिती
देताना श्रीमती चैताली कणसे व श्री शरद खटके
group activity बद्दल विद्यार्थाना माहिती देताना श्री शरद खटके
Group activity साठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना श्रीमती सीमा वाघमारे
group activity करताना शाळेचे विद्यार्थीं व विद्यार्थिनी
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
जून :- २०१७
शाळा - कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल धामणेर , तालुका - कोरेगाव , जिल्हा - सातारा जून :- २०१७
दिनांक - २८ जून २०१७
सकारात्मक मानसिक आरोग्य विषयी कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल धामणेर , तालुका - कोरेगाव, जिल्हा - सातारा येथील शिक्षकांना व विद्यार्थांना माहिती देताना जिल्हा रुग्णालय सातारा येथील श्रीमती चैताली कणसे
group activity करताना शाळेचे विद्यार्थिनी
group activity करताना शाळेचे विद्यार्थी
group activity present करताना विद्यार्थीं व विद्यार्थिनी
सकारात्मक मानसिक आरोग्याविषयी असणाऱ्या टिप्सची विद्यार्थाना माहिती देताना श्रीमती चैताली कणसे
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
जुलै :- २०१७
शाळा - नित्रल हायस्कूल नित्रल , तालुका - सातारा , जिल्हा - सातारा जुलै :- २०१७
दिनांक - ०७ जुलै २०१७
शाळा - श्रीराम विद्यालय म्हासुर्णे , तालुका - खटाव , जिल्हा - सातारा
दिनांक - १७ जुलै २०१७, वेळ - सकाळी . ११. ३० वाजता
शाळा - हरणाईमाता विद्यालय होळीचागाव , तालुका - खटाव , जिल्हा - सातारा
दिनांक - १७ जुलै २०१७, वेळ - दुपारी ३. ०० वाजता
शाळा - शारदा विद्यालय एकंबे, तालुका -कोरेगांव, जिल्हा - सातारा
दिनांक - १९ जुलै २०१७
शाळा - मोरणा हायस्कूल मोरगिरी, तालुका - पाटण, जिल्हा - सातारा
दिनांक - २१ जुलै २०१७
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
ऑगस्ट :- २०१७
दिनांक - २३ ऑगस्ट २०१७
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
सप्टेंबर :- २०१७
शाळा - मॉडर्न हायस्कूल बरड, तालुका - फलटण, जिल्हा - सातारा
दिनांक - १५ सप्टेंबर २०१७
शाळा - अहिरेश्वर विद्यालय अहिरे, तालुका - खंडाळा, जिल्हा - सातारा
शाळा - श्री. शंकर भागोजी शेलार माध्यमिक विद्यालय अंधारी - कास , तालुका - जावली , जिल्हा - सातारा
दिनांक - २० सप्टेंबर २०१७
शाळा - महात्मा गांधी विद्यालय सनबूर , तालुका - पाटण, जिल्हा - सातारा
दिनांक - २७ सप्टेंबर २०१७
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
नोव्हेंबर :- २०१७
शाळा - जवाहर विद्यालय कपील - गोळेश्वर, तालुका - कराड, जिल्हा - सातारा
दिनांक - १६ नोव्हेंबर २०१७
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
डिसेंबर :- २०१७
शाळा - नेताजी सुभाषचंद्र विद्यालय येळगांव, तालुका - कराड, जिल्हा - सातारा
शाळा - ज्योतिर्लिंग विद्यालय कवठे मसूर , तालुका - कराड, जिल्हा - सातारा
शाळा - डॉ . गददकर हायस्कूल सातारारोड , तालुका - कोरेगाव, जिल्हा - सातारा
दिनांक - २० डिसेंबर २०१७


शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
जानेवारी - २०१८
शाळा - काळज हायस्कूल काळज, तालुका - फलटण, जिल्हा - सातारा
शाळा - श्री हनुमान विद्यालय पळशी, तालुका - माण, जिल्हा - सातारा
शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम
फेब्रुवारी - २०१८
शाळा - महात्मा फुले हायस्कूल बांबवडे, तालुका - पाटण, जिल्हा - सातारा
शाळा - श्री मुकाईदेवी हायस्कूल वाशिवाली, तालुका - वाई, जिल्हा - सातारा
Comments
Post a Comment