जागतिक स्किझोफ्रेनिया दिन २४ मे २०१८ जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा येथे दिनांक २४ मे रोजी "जागतिक स्किझोफ्रेनिया दिन" साजरा करण्यात आला जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त अध्यक्ष - डॉ. उज्वला माने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक सातारा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसन्न दाभोलकर मनोविकार तज्ञ सातारा तसेच मान्यवरांमध्ये मनोविकार तज्ञ डॉ . नितीन रोकडे व डॉ. अभिजीत घोरपडे समवेत इतर अधिकारी व कर्मचारी "जागतिक मानसिक आरोग्य दिन" या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. उज्वला माने - अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्री. भाटे - मनोविकृती परिचारक जिल्हा रुग्णालय सातारा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉ. संजोग कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्री. पाडेकर - मनोविकृती परिचारक जिल्हा रुग्णालय सातारा या कार्यक्रमासाठी लाभलेले मनोविकार तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न दाभोलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्रीमती सीमा वाघमारे - क्लिनिक...
Posts
Showing posts from June, 2018