जागतिक स्किझोफ्रेनिया  दिन 
२४ मे  २०१८



जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा येथे दिनांक २४ मे रोजी "जागतिक स्किझोफ्रेनिया दिन" साजरा करण्यात आला 




जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त  अध्यक्ष - डॉ. उज्वला माने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक सातारा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसन्न दाभोलकर मनोविकार तज्ञ सातारा तसेच मान्यवरांमध्ये मनोविकार तज्ञ डॉ . नितीन रोकडे व डॉ. अभिजीत घोरपडे समवेत इतर अधिकारी व कर्मचारी















"जागतिक मानसिक आरोग्य दिन" या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. उज्वला माने - अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्री. भाटे - मनोविकृती परिचारक जिल्हा रुग्णालय सातारा




या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉ. संजोग कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्री. पाडेकर - मनोविकृती परिचारक जिल्हा रुग्णालय सातारा
या कार्यक्रमासाठी लाभलेले मनोविकार तज्ञ संघटनेचे अध्यक्ष  डॉ. प्रसन्न दाभोलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्रीमती सीमा वाघमारे - क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट जिल्हा रुग्णालय सातारा













      मनोविकार तज्ञ डॉ. नितीन रोकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्रीमती सुषमा गुजर







मनोविकार तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्री. प्रशांत जगताप


मेट्रन श्रीमती भोसले मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्रीमती मेघा चव्हाण


नर्सिंग कॉलजचे प्राचार्य श्री. गायकवाड सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्री. शिंदे सर











डॉ. मुंढे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना  डॉ . उज्वला माने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक


















जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करताना अध्यक्ष - डॉ. उज्वला माने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक सातारा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसन्न दाभोलकर मनोविकार तज्ञ सातारा तसेच मान्यवरांमध्ये मनोविकार तज्ञ डॉ . नितीन रोकडे व डॉ. अभिजीत घोरपडे समवेत इतर अधिकारी व कर्मचारी




जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाच्या अनुषंगाने रुग्ण व नातेवाईक याच्यासाठी मानसिक आजाराविषयी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. पुस्तिकेचे उदघाटन करताना उपस्थित मान्यवर

रुग्ण व नातेवाईक यांना मार्गदर्शन करताना डॉ. नितीन रोकडे मनोविकार तज्ञ-मनोदय क्लिनिक
सातारा























रुग्ण व नातेवाईक यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसन्न दाभोलकर मनोविकार तज्ञ सातारा


जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला जनसमुदाय 














                                  कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार मानताना श्रीमती सुषमा गुजर



जनजागृती साठी लावण्यात आलेल्या पोस्टर्सची पाहणी करताना कार्यक्रमाचे मान्यवर, अधिकारी व कर्मचारी





रुग्ण व नातेवाईक यांना मानसिक आजाराविषयी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका वितरित करताना श्रीमती अपर्णा बल्लाळ 

Comments

Popular posts from this blog

World Schizophrenia Day 24 may 2014

School Mental Health Progrmme