Posts

Showing posts from August, 2016
Image
जागतिक स्किझोफ्रेनिया दिन - २०१६ जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे पोस्टर प्रदर्शन व पाम्पलेट वाटप करून मानसिक आजाराबाबत जनजागृती करण्यात आली  डॉ. प्रसन्न दाभोलकर यांनी  रुग्णांना व नातेवाईकांना  मानसिक आजाराबाबत माहिती दिली  रुग्णांना व नातेवाईकांना मानसिक आजाराची माहिती देताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. श्रीकांत भोई जिल्हा शल्यचिकित्सक सातारा मानसिक आजाराबाबतचे गैरसमज दूर करून मनोरुग्णास सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आधार देऊन त्यांची चांगली काळजी घेतली त्याबाबत नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे मा. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मा. राकेश कलासागर यांचे स्वागत करताना मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई  पथनाटय सादर करून मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्यात आली  रुग्णांच्या व नातेवाई...
Image
माहे -  फेब्रुवारी २०१६ महाआरोग्य   अभियान अंतर्गत  सयाजी  हायस्कूल सातारा येथे मानसिक आजारा बाबत जन  जागृती करण्यात आली   जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे प्रोग्रॅम ऑफिसर डॉक्टर अभिजित घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण तणाव व मादक पदार्थाचे सेवन व त्याचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली माहे -  फेब्रुवारी २०१६ कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा  महाआरोग्य   अभियान अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा येथे मानसिक आजारा बाबत जनजागृती करण्यात आली   जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे प्रोग्राम ऑफिसर  डॉ अभिजित घोरपडे यांचे स्वागत करताना श्रीमती थोरात मॅडम प्राध्यापिका  कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज  सातारा महाआरोग्य   अभियान अंतर्गत  मानसिक ताण तणाव, मादक पदार्थाचे सेवन यामुळे यामुळे होणारे  दुष्परिणाम व आत्महत्या प्रतिबंध या...