माहे -  फेब्रुवारी २०१६

महाआरोग्य   अभियान अंतर्गत  सयाजी  हायस्कूल सातारा येथे मानसिक आजारा बाबत जन  जागृती करण्यात आली 





 जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे प्रोग्रॅम ऑफिसर डॉक्टर अभिजित घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण तणाव व मादक पदार्थाचे सेवन व त्याचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली


माहे -  फेब्रुवारी २०१६
कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा 
महाआरोग्य   अभियान अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा येथे मानसिक आजारा बाबत जनजागृती करण्यात आली 







 जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे प्रोग्राम ऑफिसर  डॉ अभिजित घोरपडे यांचे स्वागत करताना श्रीमती थोरात मॅडम प्राध्यापिका कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा












महाआरोग्य   अभियान अंतर्गत मानसिक ताण तणाव, मादक पदार्थाचे सेवन यामुळे यामुळे होणारे  दुष्परिणाम व आत्महत्या प्रतिबंध याबाबत डॉ अभिजित घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना  माहिती दिली



माहे -  फेब्रुवारी २०१६
शिवाजी कॉलेज  सातारा 
महाआरोग्य   अभियान अंतर्गत शिवाजी  कॉलेज सातारा
येथे मानसिक आजारा बाबत जनजागृती करण्यात आली













  जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे प्रोग्राम ऑफिसर  डॉ अभिजित घोरपडे यांनी शिवाजी कॉलेज सातारा येथील विध्यार्थ्यांना मानसिक ताण तणाव, मादक पदार्थाचे सेवन यामुळे होणारे  दुष्परिणाम व आत्महत्या प्रतिबंध याबाबत  माहिती दिली
 

















पोस्टर प्रदर्शन व पाम्पलेट वाटप  करून  शिवाजी कॉलेज सातारा येथे मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्यात आली 



माहे -  फेब्रुवारी २०१६
यशोदा इन्स्टिटयूट सातारा 

महाआरोग्य   अभियान अंतर्गत यशोदा इन्स्टिटयूट  सातारा
येथे मानसिक आजारा बाबत जनजागृती करण्यात आली







































  जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे प्रोग्राम ऑफिसर  डॉ अभिजित घोरपडे यांनी यशोदा इन्स्टिटयूट सातारा येथील कॉलेजच्या  विध्यार्थ्यांना मानसिक ताण तणाव, मादक पदार्थाचे सेवन यामुळे होणारे  दुष्परिणाम व आत्महत्या प्रतिबंध याबाबत  माहिती दिली





Comments

Popular posts from this blog

World Schizophrenia Day 24 may 2014