जागतिक स्किझोफ्रेनिया दिन - २०१६
जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे पोस्टर प्रदर्शन व पाम्पलेट वाटप करून मानसिक आजाराबाबत जनजागृती करण्यात आली
डॉ. प्रसन्न दाभोलकर यांनी रुग्णांना व नातेवाईकांना मानसिक आजाराबाबत माहिती दिली
रुग्णांना व नातेवाईकांना मानसिक आजाराची माहिती देताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. श्रीकांत भोई जिल्हा शल्यचिकित्सक सातारा
मानसिक आजाराबाबतचे गैरसमज दूर करून मनोरुग्णास सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आधार देऊन त्यांची चांगली काळजी घेतली त्याबाबत नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मा. राकेश कलासागर यांचे स्वागत करताना मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई
पथनाटय सादर करून मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्यात आली
रुग्णांच्या व नातेवाईकांच्या शंकांचे निरसन करताना श्रीमती मल्लिका पाटणकर - क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट , डॉ. अभिजित घोरपडे व डॉ. नितीन रोकडे - मानसोपचार तज्ञ यांनी









































Comments
Post a Comment