
ताण -तणाव मुक्त शिबीर फलटण, ता. फलटण, जि. सातारा दिनांक - २६ फेब्रुवारी २०१८ शिबिराचे उदघाटन प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मा. श्रीमती नाळे पंचायत समिती सभापती फलटण समवेत डॉ. गायकवाड वैद्यकीय अधिक्षक फलटण, डॉ. अभिजीत घोरपडे मनोविकार तज्ञ जि.रु.सातारा व डॉ. विक्रम पोटे तालुका वैद्यकीय अधिकारी फलटण उदघाटन प्रसंगी दिपप्रज्वलन करताना श्रीमती नाळे पंचायत समिती सभापती फलटण दिपप्रज्वलन करताना डॉ. अभिजीत घोरपडे दिपप्रज्वलन करताना डॉ. गायकवाड वैद्यकीय अधिक्षक फलटण दिपप्रज्वलन करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पोटे दिपप्रज्वलन करताना श्रीमती सीमा वा...