ताण -तणाव मुक्त शिबीर फलटण, ता. फलटण,  जि. सातारा 
दिनांक - २६ फेब्रुवारी २०१८




शिबिराचे उदघाटन प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मा. श्रीमती नाळे पंचायत समिती सभापती फलटण समवेत डॉ. गायकवाड वैद्यकीय अधिक्षक फलटण, डॉ. अभिजीत घोरपडे मनोविकार तज्ञ जि.रु.सातारा व डॉ. विक्रम पोटे तालुका वैद्यकीय अधिकारी फलटण 

                                  उदघाटन प्रसंगी दिपप्रज्वलन करताना श्रीमती नाळे पंचायत समिती सभापती फलटण 



दिपप्रज्वलन करताना डॉ. अभिजीत घोरपडे 

                                                                 दिपप्रज्वलन करताना डॉ. गायकवाड वैद्यकीय अधिक्षक फलटण 


दिपप्रज्वलन करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पोटे 

दिपप्रज्वलन करताना श्रीमती सीमा वाघमारे 

श्रीमती नाळे पंचायत समिती सभापती फलटण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ. अभिजीत घोरपडे 
डॉ. गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ. अभिजीत घोरपडे 


डॉ. विक्रम पोटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना श्रीमती सीमा वाघमारे 

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मनोविकार तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे 


शिबिरासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करताना श्रीमती नाळे पंचायत समिती सभापती फलटण 

शिबिरासाठी आलेल्या लोकांना मार्गदर्शन करताना डॉ. गायकवाड - वैद्यकीय अधिक्षक फलटण 


शिबिरासाठी नाव नोंदणी करताना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी


पी. एच. क्यु .स्केल भरून घेताना व समुपदेशन करताना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी श्रीमती सीमा वाघमारे व श्रीमती चैताली कणसे 

ताण/ नैराश्य असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करताना मनोविकार तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे 


ताण/ नैराश्य असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करताना मनोविकार तज्ञ डॉ. नितीन रोकडे  






Comments

Popular posts from this blog

World Schizophrenia Day 24 may 2014

School Mental Health Progrmme