ताण -तणाव मुक्त शिबीर खंडाळा ता. खंडाळा, जि. सातारा
दिनांक - ३० नोव्हेंबर २०१७
गुरुवार दिनांक - ३० नोव्हेंबर २०१७
किसनवीर सभागृह, पंचायत समिती खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ. श्रीकांत भोई जिल्हा शल्य चिकित्सक सातारा
दिपप्रज्वलन करताना मा. डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सातारा
दिपप्रज्वलन करताना डॉ. श्रीकांत भोई जिल्हा शल्य चिकित्सक सातारा समवेत मा. डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा
दिपप्रज्वलन करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील
दिपप्रज्वलन करताना डॉ. अभिजीत घोरपडे प्रोग्राम ऑफिसर डी एम एच पी सातारा
प्रस्तावना करताना डॉ. अभिजीत घोरपडे
उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना मा, डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा
उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना डॉ. श्रीकांत भोई जिल्हा शल्य चिकित्सक सातारा शिबिरासाठी उपस्थित जनसमुदाय
शिबिरासाठी नाव नोंदणी करताना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी

पी.एच. क्यु. स्केल भरून घेताना व समुपदेशन करताना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी.
ताण/ नैराश्य असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करताना मनोविकार तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे
ताण/ नैराश्य असणाऱ्या व्यक्तीचे समुपदेशन करताना क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट श्रीम. सीमा वाघमारे
शिबिरामध्ये पाम्पलेट वाटप व पोस्टर्स लावून मानसिक आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली.
Comments
Post a Comment